"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
लेखात सुधारणा केली
(लेखात सुधारणा केली)
*प्रकरण सहावे- '''कर्जत प्रांत''' - ठाणे, माथेरान, चौक आणि कर्जत भागातील किल्ल्यांची माहिती यात समाविष्ट आहे.
*प्रकरण सातवे-'''कोकण प्रांत'''- उत्तर व दक्षिण कोकणातील किल्ले आणि कोकणातील वैशिष्ट्य असलेले सागरी किल्ले अशी माहिती यात समाविष्ट आहे.
*प्रकरण आठवे- '''नाशिक प्रांत''' - सेलबरी रांग,सातमाळा रांग,चांदवड रांग आणि अजिंठा-सातमाळा रांग यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
*प्रकरण नववे- '''इगतपुरी प्रांत''' - कसारा,त्र्यम्बकेश्वर, उत्तर आणि दक्षिण इगतपुरी,कळसुबाई आणि बालेश्वर पर्वतरांगा यातील किल्ले यांची माहिती यात आहे.
*प्रकरण दहावे- '''माळशेज प्रांत'''- माळशेज आणि नाणेघाट तसेच मीना आणि घोरी नद्यांची द-या यातील भागाची माहिती यात आहे.
*प्रकरण अकरावे- '''लोणावळा प्रांत'''- राजमाची परिसर ,पवना मावळ भाग आणि मांडवी पर्वतरांग या परिसराचे माहिती यात आहे.
*प्रकरण बारावे- '''पुणे प्रांत'''-भुलेश्वर रांग, भोर आणि वाई प्रांत या भागाची माहिती यामध्ये आहे.
*प्रकरण तेरावे- '''कोयना-सातारा प्रांत'''- शंभू महादेवाची पर्वतरांग.
*प्रकरण चौदावे- '''वारणा -आंबोली प्रांत''' - आष्टा, पन्हाळा, आंबोली पर्वतरांगांमध्ये असलेल्या किल्ल्यांची माहिती यात आहे.
*प्रकरण पंधरावे- '''मुंबई परिसर''' -मुंब्रा आणि कान्हेरी येथील लेण्यांची माहिती तसेच कातळ चढाई प्रकाराची माहिती यामध्ये आहे.
 
== संदर्भ ==
१४,९०२

संपादने