"नैराश्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:A man diagnosed as suffering from melancholia with strong su Wellcome L0026693.jpg|thumb|तीव्र आत्मघाती प्रवृत्तीसहप्रवृत्ती (१८९२)असलेल्या नैराश्याने ग्रासलेल्या माणसाचे चित्र (इ.स. १८९२)]]
 
'''नैराश्य''' किंवा '''उदासीनता''' ([[इंग्रजी]]: ''Depression'') ही [[मन|मनाची]] उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.marathi.webdunia.com/article/marathi-health-article/what-is-depression-117040800020_1.html|title=नैराश्य/ उदासीनता म्हणजे काय?|website=m.marathi.webdunia.com|access-date=2018-05-07}}</ref> २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokarogya-news/stress-and-depression-1250179/|title=ताण आणि नैराश्य|date=2016-06-11|work=Loksatta|access-date=2018-05-07|language=mr-IN}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/नैराश्य" पासून हुडकले