"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ ३१:
हिमालयातील पर्वतात पदभ्रमण किंवा गिरिभ्रमण केल्यावर लेखकाच्या मनात सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील किल्ले याबद्दल असलेली आस्था वाढती राहते. त्यांनी त्यांच्या नवांग या मुलासह केलेल्या सह्याद्रीतील भटकंतीचे वर्णन त्यांनी यात केले असून हे पुस्तक त्यांनी आपल्या मुलाला समर्पित केले आहे.सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील समृद्ध निसर्गवैभव अनुभवावे यासाठी लेखकाने भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांना मार्गदर्शक असे हे पुस्तक लिहिले आहे.
 
* प्रकरण पहिले- प्रस्तावना-
सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याची सर्व भौगोलिक माहिती,समुद्रसपाटीपासून असलेली उंची,निसर्ग याची माहिती प्रस्तावना या भागात आहे. गिरिभ्रमण हा केवळ चांद राहिला नसून त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देणा-या तसेच पूरक अन्य प्रशिक्षण देत असलेल्या लहान मोठ्या वर्गांची आणि प्रशिक्षण संस्थानची माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे.सह्याद्रीचा मध्यभाग, उत्तरं आणि दक्षिण भाग तसेच मुंबई आणि पुण्याचा जवळपासचा प्रदेश याबद्दल येथे माहिती दिलेली आहे.
*प्रकरण दुसरे- दुर्गभ्रमंती करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी प्रवासाच्या आणि सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना या प्रकरणात सांगितलेल्या आहेत. यामध्ये वाहतुकीची विविध पर्यायी साधने, रुग्णालये, विश्रांतीगृहे यांची माहिती दिलेली आहे. भाषा , संस्कृती, स्थानिक विशेष उत्सव , खान- पान सुविधा अशी आवश्यक माहिती नोंदविलेली आहे.
 
== संदर्भ ==