"माउंट सेंट हेलेन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
माहिती
ओळ १:
'''माउंट सेंट हेलेन्स''' तथा '''लूवाला-क्लाऊ''' ([[काउलित्झ भाषा]]:''लावेट्लाट्ला''; [[क्लिकिटॅट भाषा]]:''लूविट'') हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन राज्यातील]] जागृत ज्वालामुखी आहे. [[सिॲटल]]च्या दक्षिणेस १५४ किमी दक्षिणेस आणि [[पोर्टलंड, ओरेगन|पोर्टलंडच्या]] मध्ये८० किमी ईशान्येस असलेला हा ज्वालामुखी [[कॅस्केड पर्वतरांग|कॅस्केड पर्वतरांगेचा]] भाग आहे.
 
[[१८ मे]], [[इ.स. १९८०]] रोजी या ज्वालामुखीचा स्फोट होउन त्यात ५७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. २५० घरे, ४७ पूल, २४ किमी रेल्वेमार्ग आणि आणि २९८ किमी लांबीच्या हमरस्त्यांसह आसपासच्या प्रदेशाचे अतोनात आर्थिक आणि प्राकृतिक नुकसान झाले. स्फोटामुळे या डोंगराची उंची ९,६७७ फूटापासून ८,३६३ इतकी झाली. या स्फोटामुळे घसरलेल्या २.९ किमी<sup>३</sup> घनफळाच्या डोंगराच्या तुकड्यामुळे रिश्टर मापनपद्धतीवर ५.१ तीव्रतेची नोंद असलेला भूकंप झाला आणि डोंगराच्या माथ्यावर १ मैल रुंदीचे भगदाड पडले.
 
[[वर्ग:जागृत ज्वालामुखी]]