"भागवत धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ १:
वैष्णव संप्रदायालातत्वज्ञानाला अनुसरून आचरण करीत असलेल्या संप्रदायला 'भागवत धर्म' असे म्हटले जाते. विशेषतः महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदायला भागवत धर्म असें म्हटले जाते.कृष्णाचे किंवा विष्णूचे जे उपासक त्यांना 'भागवत' असें म्हटले जाते. महाराष्ट्रातील निमननिम्न आर्थिक गट अनैतिकआणि कमी शिक्षित गटातील लोक या धर्माकडे विशेष आकर्षिले गेले कारण हा धर्म आचरायला तुलनेने सोपा आहे असे मानले जाते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=i81BDwAAQBAJ&pg=PA68&dq=bhagwat+dharma&hl=en&sa=X&ved=0ahUKEwikoKPa57bbAhUVbo8KHVvfA70Q6AEIOzAE#v=onepage&q=bhagwat%20dharma&f=false|title=The Many Voices of Pilgrimage and Reconciliation. CABI Religious Tourism and Pilgrimage Series|last=McIntosh|first=Ian S.|last2=Harman|first2=Lesley D.|date=2017-10-27|publisher=CABI|isbn=9781786393265|language=en}}</ref>
 
==वैशिष्ट्ये==