"भागवत धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लेखात भर घातली
लेखात भर घातली
ओळ ३:
==वैशिष्ट्ये==
*हा धर्म आचरायला सोपा असून याचे तत्वज्ञान सर्वसामान्य व्यक्तीला समजण्यासारखे आहे.
*उपासना पद्धती साध्या-सोप्या आहेत, त्यात जटीलता किंवा कर्मकांड नाही.
*व्यक्तीचे लिंग (स्त्री किंवा पुरुष) , जात, वंश असा कोणताही भेद या संप्रदायात मानला जात नाही.
* एखादया व्यक्तीला असलेली हाव किंवा लोभ हा शांत करून भगवंताकडे नेणारा मोक्षाचा मार्ग या संप्रदायात आचरला जातो.
 
[[वर्ग:वारकरी संप्रदाय]]