"भागवत धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
लेखात भर घातली
ओळ १:
वैष्णव संप्रदायाला अनुसरून आचरण करीत असलेल्या संप्रदायला 'भागवत धर्म' असे म्हटले जाते. कृष्णाचे किंवा विष्णूचे जे उपासक त्यांना 'भागवत' असें म्हटले जाते. महाराष्ट्रातील निमन आर्थिक गट अनैतिक कमी शिक्षित गटातील लोक या धर्माकडे विशेष आकर्षिले गेले कारण हा धर्म आचरायला तुलनेने सोपा आहे असे मानले जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=i81BDwAAQBAJ&pg=PA68&dq=bhagwat+dharma&hl=en&sa=X&ved=0ahUKEwikoKPa57bbAhUVbo8KHVvfA70Q6AEIOzAE#v=onepage&q=bhagwat%20dharma&f=false|title=The Many Voices of Pilgrimage and Reconciliation. CABI Religious Tourism and Pilgrimage Series|last=McIntosh|first=Ian S.|last2=Harman|first2=Lesley D.|date=2017-10-27|publisher=CABI|isbn=9781786393265|language=en}}</ref>
 
==वैशिष्ट्ये==
*हा धर्म आचरायला सोपा असून याचे तत्वज्ञान सर्वसामान्य व्यक्तीला समजण्यासारखे आहे.
*उपासना पद्धती साध्या-सोप्या आहेत, त्यात जटीलता किंवा कर्मकांड नाही.
 
[[वर्ग:वारकरी संप्रदाय]]