"बोरघाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ५:
अनेक मराठी कथा-कादंबर्‍या-गाणी यांमध्ये खंडाळ्याच्या घाटाचे नाव येते. मराठी लेखिका [[शुभदा गोगटे]] यांनी ’१०,००० प्राणांच्या आहुतीमधून साकारलेल्या '''खंडाळ्याच्या घाटासाठी'''’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5396695469728162719|title=खंडाळ्याच्या घाटासाठी - BookGanga.com|website=www.bookganga.com|access-date=2018-06-01}}</ref> मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बांधला गेला त्याकाळात खंडाळा घाटाच्या बांधणीचा १८५३ ते १८६५ या दहा वर्षांचा खडतर पट या पुस्तकात गोगटे यांनी मांडला आहे. एका शाळकरी मुलाला रेल्वेविषयी आकर्षण वाटत असते. घरातून परवानगी न घेता तो बांधणी सुरू असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरच्या खंडाळ्याला येतो; त्या रेल्वे मार्गाच्या बांधणीत काम करू लागतो. त्याला इंग्रजी येत असल्याने ब्रिटीश अधिकारी आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून जे काम करतो, त्याची हकीकत या पुस्तकात आहे.{{संदर्भ हवा}}
==बोर घाटातील रेल्वे स्थानके==
{| class="wikitable" style="text-align:center; width:65%;"
|-
! colspan="7" | <span style="color:BLACK;">'''बोरघाटातील रेल्वे स्थानक'''</span>
|-
! style="width:1%;" rowspan="2"|#
! style="width:3%;" colspan="3"|स्थानक नाव
! style="width:5%;" rowspan="2"|वर्णन
! style="width:2%;" rowspan="2"|कि.मी.
|-
! [[English language|English]]|| [[Marathi language|Marathi]]|| Station Code
|-
|1||{{rws|Palasdari}}||पळसदरी|| PDI ||Start|| 0
|-
|2||{{rws|Thakurvadi}}||ठाकुरवाडी|| TKW ||Minor Halt|| 9
|-
|3||{{rws|Monkey Hill}}||मंकी हिल|| MNLC ||Technical Halt, no tickets issued|| 16
|-
|4||{{rws|Khandala}}||खंडाळा||KAD ||End|| 21
|}
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरघाट" पासून हुडकले