"रंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Spectrum441pxWithnm.png|thumb|रंगांचा वर्णपट (Spectrum)]]
[[चित्र:Colouring_pencils.jpg|thumb|विविध रंगांच्या पेन्सिली]]
रंग ही प्राण्यांना [[डोळे|डोळ्यांनाडोळ्यांद्वारे]] प्राण्यांना होणारी संवेदना आहे. [[प्रकाश|प्रकाशाच्या]] ([[विद्युतचुंबकीय किरणोत्सार|विद्युतचुंबकीय लहरींच्या]]) विविध [[तरंगलांबी|तरंगलांबीनुसार]] विविध रंगांची संवेदना होते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात. उदा. [[मधमाशी|मधमाशीला]] अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते, परंतु; त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखू शकते. मनुष्यप्राण्याची दृष्टी "त्रिरंगी" म्हणता येईल, कारण मनुष्याच्या डोळ्यात ३ प्रकारच्या चेतापेशी असतात आणि त्या ३ वेगवेगळ्या तरंगलांबींच्या वर्गांना संवेदनशील असतात. शंकूकार चेतापेशींचा एक प्रकार लांब तरंगलांबी (५६४ - ५८० [[नॅनोमीटर|नॅमी]]; लाल रंग), दुसरा प्रकार मध्यम तरंगलांबी (५३४ - ५४५ नॅमी; हिरवा रंग), आणि तिसरा प्रकार छोट्या तरंगलांबींसाठी (४२० - ४४० नॅमी; निळा रंग) संवेदनशील असतातअसतो. मानवास दिसणारे इतर सगळे रंग या तीन रंगांच्या मिश्रणानेच तयार होतात.
 
(लाल, [[गेरू]], चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, [[पान|पानांचा रस]] हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत{{संदर्भ हवा}}.
 
रंगामध्ये [[वर्णक]] (pigment) आणि [[रंजक]] (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे [[सेंद्रिय]] व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/रंग" पासून हुडकले