"रंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Spectrum441pxWithnm.png|thumb|रंगांचा वर्णपट (Spectrum)]]
[[चित्र:Colouring_pencils.jpg|thumb|विविध रंगांच्या पेन्सिली]]
रंग ही [[डोळे|डोळ्यांना]] प्राण्यांना होणारी संवेदना आहे. [[प्रकाश|प्रकाशाच्या]] ([[विद्युतचुंबकीय किरणोत्सार|विद्युतचुंबकीय लहरींच्या]]) विविध [[तरंगलांबी|तरंगलांबीनुसार]] विविध रंगांची संवेदना होते. या संवेदनांसाठी डोळ्यांमधील शंकूकार चेतापेशी कारणीभूत असतात. विविध प्राण्यांमधील शंकूकार चेतापेशी विविध तरंगलांबीसाठी संवेदनशील असतात. उदा. [[मधमाशी|मधमाशीला]] अवरक्त अथवा लाल रंगाची संवेदना नसते, परंतु; त्याऐवजी अतिनील रंग मधमाशी चांगल्या प्रकारे ओळखू शकते. मनुष्यप्राण्याची दृष्टी "त्रिरंगी" म्हणता येईल, कारण मनुष्याच्या डोळ्यात ३ प्रकारच्या चेतापेशी असतात आणि त्या ३ वेगवेगळ्या तरंगलांबींच्या वर्गांना संवेदनशील असतात. शंकूकार चेतापेशींचा एक प्रकार लांब तरंगलांबी (५६४ - ५८० [[नॅनोमीटर|नॅमी]]; लाल रंग), दुसरा प्रकार मध्यम तरंगलांबी (५३४ - ५४५ नॅमी; हिरवा रंग), आणि तिसरा प्रकार छोट्या तरंगलांबींसाठी (४२० - ४४० नॅमी; निळा रंग) संवेदनशील असतात. मानवास दिसणारे इतर सगळे रंग या तीन रंगांच्या मिश्रणानेच तयार होतात.
रंग ही [[डोळे|डोळ्यांना]] होणारी संवेदना आहे. [[प्रकाश|प्रकाशाच्या]] ([[विद्युतचुंबकीय किरणोत्सार|विद्युतचुंबकीय किरणोत्साराच्या]]) विविध [[तरंगलांबी|तरंगलांबीमुळे]] रंग निर्माण होतात. [[गेरू]], चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, [[पान|पानांचा रस]] हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत. {{संदर्भ हवा}} रंगामध्ये [[वर्णक]] (pigment) आणि [[रंजक]] (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे [[सेंद्रिय]] व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.
 
(लाल, [[गेरू]], चिकणमाती, पिवळसर तांबूस माती, [[पान|पानांचा रस]] हे मानवाने वापरलेले पहिले रंग असावेत{{संदर्भ हवा}}.
 
रंगामध्ये [[वर्णक]] (pigment) आणि [[रंजक]] (dye) हे दोन पदार्थ असतात. रंग हे [[सेंद्रिय]] व असेंद्रिय अशा दोन विभागात मोडतात.
 
रंगांची यादी:
Line ६३ ⟶ ६७:
|~ ७९०–६८० THz
|}
 
डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, गुलाबी, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, सरबती या तांबड्या रंगाच्या छटा;
 
जिलबी, लिंबू, सायी, हळदी, सोनचाफी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या पिवळ्या रंगाच्या छटा.
 
लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा.
 
अस्मानी (आकाशी) आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. (निळ्या रंगाला "आनंदी' हा अगदी चपखल शब्द आहे.)
 
अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा.
 
काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा.
 
दुधिया, मोतिया आणि चंदेरी ह्या पांढर्‍या रंगाच्या छटा.
 
गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली हे मिश्ररंग. जांबुल हे सुद्धा जाम्बला रंग तैयार करण्यासाठी वापरतात
 
राखाडी, विटकरी, तपकिरी, घोडारंगी, मोरपिशी, मोरपंखी, चिंतामणी, लिंबू, पारवा, कुसुंबी, वांगी,
 
लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी,
 
रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी,
 
गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, [[पिस्ता]], अबिरी,
 
गव्हाळी, पांढरा, पिरोजी...वगैरे.
 
नैसर्गिक रंग त्वचे साठी अपायकारक नाहीत. गुलाबाच्या पाकळ्या पासून सुंदर गुलाबी रंग तयार करता येतो.
 
[[वर्ग:रंग|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/रंग" पासून हुडकले