"भारतातील जातिव्यवस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
इंग्रजीवरुन भाषांतरीत केलाला मजकूर भरला
ओळ १:
== प्रस्तावना ==
भारतीय जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ह्या व्यवस्थेचा विकास झाला आणि ती पुढे मध्ययुगीन काळात, आधुनिक पुर्व काळात आणि आधुनिक काळात बदलत गेली असे मानले जाते. ह्या व्यवस्थेतील मोठी संरचनात्त्मक स्थित्यंतरे मुगल साम्राज्याच्या काळात आणि ब्रिटीश साम्राज्याच्या काळात झाली आहेत असे मानले जाते.{{sfnp|de Zwart|2000}}{{sfnp|Bayly, Caste, Society and Politics|2001|pp=25–27, 392}}{{sfnp|St. John, Making of the Raj|2012|p=103}}{{sfnp|Sathaye|2015|p=214}} ह्या व्यवस्थेला मात देण्यासाठी आजच्या भारतीय समाजामध्ये राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक पातळ्यांवर आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली.<ref>{{Cite news|url=http://www.bbc.com/news/world-asia-india-35650616|title=What is India's caste system?|last=|first=|date=25 February 2016|work=BBC News|access-date=27 May 2017|language=en-GB|quote=स्वतंत्र भारताच्या संविधानानूसार जाती आधारीत भेदभावावर बंदी घालण्यात आली. शिवाय अनेक शतके अनुसूचीत जाती आणि जमातींवर केल्या गेलेल्या अन्यायातून त्यांनी बाहेर पडणे शक्य व्हावे म्हणून त्यांना सरकारी क्षेत्रामध्ये आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये 1950 साली आरक्षणे देण्यात आली.}}</ref> जाती व्यवस्था दोन भिन्न संकल्पनांमधून बनलेली आहे, वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था वास्तविक पहाता ह्या सामाजिक स्तरीकरणाच्या विश्लेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या पध्दती आहेत.{{sfnp|Smith, Varna and Jati|2005|pp=9522–9524}}
भारत इंडिया हिंदुस्तान ही नाव या देशा ला संबोधून उच्चार केली जातात, हा देश बऱ्याच भाषा, जाती, धर्म, संस्कृती ने समाविष्ट असा देश आहे. विशेषकर जाती प्रथा ही अशी प्रथा आहे जी भारता शिवाय, नेपाल, बांग्लादेश, पाकीस्तान आणि श्रीलंका या देशां मध्ये आढळते.
==भारत==
भारतीय संविधाना निर्मात्यांनी संविधानात असे नमूद केले आहे कि, भारत देशात काही जमाती अशा आहेत ज्या अतिशय वेदना, आणि तीव्र दुखात आहेत ज्या सामाजिक, शैक्षनिक, आणि आर्थिक रित्या मागासवर्गीय आहेत, ज्याचे मूळ कारण हे भारतातील जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि इतर काही जुन्या शेती विषयी, आधारभूत संरचनांचा अभाव , भौगोलिक एकलन, आणि ज्यांच्या त्वरणित विकासाला संरक्षना ची गरज आहे. अश्या जमातींना संविधानातील खंड १ अनुच्छेद ३४१ आणि ३४२ या अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे संबोधीले आहे. <ref> [http://ncsc.nic.in/index2.asp?sid=160,National Commission for Scheduled Caste Website]</ref>
 
== संदर्भ ==
एकूण अनुसूचित जातींची लोकसंख्या ही १६६,६३५,७०० (१६.२%)
 
==हेसुद्धा पाहा==
*[[राष्ट्रीय अनुसूचित जाती- जमाती आयोग]]
 
{{Uncategorized stub|date=जानेवारी २०११}}
 
 
{{stub}}
 
==सन्दर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था]]
[[वर्ग:भारतीय समाज]]