"बोरघाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
माहिती चौकट जोडली
ओळ १:
[[चित्र:Expressway 4m Rajmachi point, Lonavala.JPG|300 px|इवलेसे|बोरघाटातून वाट काढणारा [[मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग]]]]{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''बोरघाट''' [[सह्याद्री]] पर्वतामधला एक घाटरस्ता आहे. हा रस्ता [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[खोपोली]] गावाला व [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[लोणावळा]] शहराशी जोडतो. हा घाट [[राष्ट्रीय महामार्ग ४]] वर आहे. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हटले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरघाट" पासून हुडकले