"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४१४ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
==खत व पाणी==
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळतात.{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&oldid=1599221&action=compare&url=http%3A%2F%2Fmarathi.destatalk.com%2F%25E0%25A4%25AD%25E0%25A5%2587%25E0%25A4%2582%25E0%25A4%25A1%25E0%25A5%2580-%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%25B5%25E0%25A4%25A1%2F तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश देणे उत्तम. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र व लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी देतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी देतात. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी व हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी दिल्यास पुरते.
 
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करून पिकाला मातीची भर देतात. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घॆतात. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.}}
 
===काढणी===
७,६४५

संपादने