"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २:
'''भेंडी''' (इंग्रजी नावे: Okra, okro, ladies' fingers व ochro) ही एक [[फळ]]भाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर [[बाजार तरलता|बाजारात]] उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅलशियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असते. महाराष्‍ट्रामध भेंडीचे पीक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु जमीन पाण्‍याचा चांगला निचरा होणारी असावी. भेंडीचे पीक वर्षभर घेतले जात असले तरी खरीप व उन्‍हाळी हंगामात पीक चांगले येते. पिकास २० ते ४० सेल्सिअस तापमान चांगले मानवते. पाण्‍याची कमतरता असताना इतर भाज्‍यांपेक्षा भेंडीचे पीक चांगले येते. उन्‍हाळयात भाज्‍यांची चणचण असताना तर भेंडीला बाजारात फारच मागणी असते.
 
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1&turnitin=0 महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. [[पुणे]], जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी-९०%, प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % आहेत.}}
 
==भेंडीची लागवड==
"https://mr.wikipedia.org/wiki/भेंडी" पासून हुडकले