"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २२:
 
==भेंडीच्या जाती==
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1&turnitin=0 *'''अर्का अनामिका''' - आय. आय. एच. आर. बेंगलोर येथे विकसित झाली असून खूप लोकप्रिय आहे. या जातीची झाडे उंच वाढतात. फळे गर्द हिरव्या रंगाची, गुळगुळीत व लांब असतात. फळांचे देठ लांब असल्याने काढणी करताना लवकर उरकते. पुसा सावनी व इतर प्रचलित जातींपेक्षा उत्पादन अधिक मिळते . ही जात खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य आहे.
*'''परभणी क्रांती''' - फळे व ८ ते १० सेमी लांबीची असतात. खरीप, उन्हाळी दोन्ही हंगामात लागवडीस योग्य जात आहे.
*'''अर्का अभय''' - अर्का अनामिकासारखीच या जातीची फळे असून विशेष म्हणजे या जातीमध्ये फांद्या फुटत असून दोन बहार मिळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/भेंडी" पासून हुडकले