"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १९:
 
===काढणी===
{{प्रताधिकारित मजकूर शंका|कॉपीव्हायो-वृत्तांत= बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची एक दिवसाआड तोडणी करतात. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन् तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवल्यस उत्तम.}}
 
==भेंडीच्या जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/भेंडी" पासून हुडकले