"पन्हाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
No edit summary
ओळ २९:
*n n
{{मुख्यलेख|पावनखिंडीतील लढाई}}
[[मार्च २]] [[इ.स. १६६०|१६६०]] ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती [[शिवाजी महाराज]] [[सिद्दी जौहर]]च्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून [[विशाळगड|विशाळगडाकडे]] निसटले. बरोबर [[शिवा काशीद]] (प्रति शिवाजी) व [[बाजी प्रभू देशपांडे|बाजीप्रभू देशपांडे]] होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजी प्रभूने [[घोडखिंड]] थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.
 
१६७३ मध्ये [[कोंडाजी फर्जंद]] या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीनेछत्रपती शिवाजी महाराजांनी परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
 
==कसे जाल ?==
"https://mr.wikipedia.org/wiki/पन्हाळा" पासून हुडकले