"झुणका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
विकिडेटा कलमाशी जोडले
ओळ २:
'''झुणका''' हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा [[बेसन|डाळीचे पीठ]] खरपूस व घट्ट शिजवून बनवतात. पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. पिठले किंवा झुणक्यात कांदा व मिरची हमखास असते. झुणका बहुधा [[भाकरी|भाकरीसोबत]] तर पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. काही वेळा झुणक्यामध्ये लाल किवा काळे तिखट व कांदा घालतात तर काही वेळेस हिरवी मिरची वाटून घालतात.
 
तो गोवा व उत्तर कर्नाटकमध्ये जेव्हा बनतो तेव्हा त्याला पिठले म्हणतात.<ref>https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0</ref>
 
 
{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/झुणका" पासून हुडकले