"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[जागतिक समन्वित वेळ|जागतिक समन्वित वेळेपेक्षा]] ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ [[अलाहाबाद]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.
 
ही वेळ ८२.५° पूर्व या रेखांशावर असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद शहराजवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[इंग्लंड]]मधील रॉयल ऑब्जरव्हेटरीऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. स्थानिक वेळ अलाहाबाद वेधशाळेतील घडाळ्यानुसार मोजली जाते. पण [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम कुलाबा वेधशाळा करीत असे.
 
१५ एप्रिल २००६पासून [[श्रीलंका प्रमाणवेळ|श्रीलंकेने]] भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे.
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]