"झुणका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Jhunka Bhakar.JPG|right|thumb|300px|झुणका भाकर]]
'''झुणका''' हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे. हा [[बेसन|डाळीचे पिठ]] लावून [[कांदा]] वाघालून [[कांदेपात|कांद्याच्याशिजवून पातीचा]],खरपूस भाजीसारखा केलाघट्ट जातोबनवतात.सहसा, हा पातळ बनवल्यास त्याला पिठले म्हणतात. झुणका बहुधा [[भाकरी|भाकरीसोबत]] खाल्ल्यातर जातो पिठले भाताबरोबर खातात. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. काही वेळा झुणका मध्येझुणक्यामध्ये लाल किवा काळे तिखट घालतात तर काही वेळेस हिरवी मिरची वाटून घालतात.
 
झुणका भाकर एक शाकाहारी पारंपरिक महाराष्ट्र का [[खाद्यपदार्थ]] आहे सोबतच गोवा व उत्तर कर्नाटक मध्ये हि बनवला जातो ह्याला पिठलं भाकर असेही म्हणतात.यामध्ये बेसन ची पूर्ण पेस्ट केली जाते त्यानंतर ते हिरवी [[मिरची]], लाल मिरची पावडर, [[हळद]], [[मीठ]],[[लसुण]],[[जिरे]],[[धने]] जसे इतर मिश्रित सामग्री आणि चपाती सहसाधारणपणे ताटात वाढले जाते.<ref>https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0</ref>
तो गोवा व उत्तर कर्नाटकमध्ये जेव्हा बनतो तेव्हा त्याला पिठले म्हणतात..<ref>https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0</ref>
==झुणका बनवण्याची पद्धत==
 
===साहित्य===
 
*३/४ मध्यम वाटी चण्याचे पिठ
*१ [[कांदा]]
*३-४ लसूण पाकळ्या (ऑप्शनल)
*फोडणीचे साहित्य: मोहोरी, जिरे, [[हिंग]], १ लहान चमचा [[हळद]], [[कढीपत्ता]]
*२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
*३-४ [[आमसुल]]
*२-३ चमचे [[तेल]]
*[[मिठ]]
*[[कोथिंबीर]]
===कृती===
# चण्याचे पिठ पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.
# कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या बारीक करून किंवा ठेचून घालाव्यात. बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा.
#कांदा निट परतला कि गॅस बारीक करून त्यात भिजवलेले चणा पिठ घालावे. लगेच थोडे पाणी घालावे. गुठळ्या न होता ढवळावे. आवश्यक तेवढा पातळपणा ठेवावा.आमसुल आणि मिठ घालून उकळी काढावी.<ref>http://chakali.blogspot.com/2008/03/pithale.html</ref>
{{संदर्भनोंदी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झुणका" पासून हुडकले