"झुणका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Jhunka Bhakar.JPG|right|thumb|300px|झुणका भाकर]]
'''झुणका''' हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. हा [[बेसन|डाळीचे पिठ]] लावून [[कांदा]] वा [[कांदेपात|कांद्याच्या पातीचा]], भाजीसारखा केला जातो.सहसा, हा [[भाकरी|भाकरीसोबत]] खाल्ल्या जातो. खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. काही वेळा झुणका मध्ये लाल किवा काळे तिखट घालतात तर काही वेळेस हिरवी मिरची वाटून घालतात.
झुणका भाकर एक शाकाहारी पारंपरिक महाराष्ट्र का खाद्यपदार्थ आहे सोबतच गोवा व उत्तर कर्नाटक मध्ये हि बनवला जातो ह्याला पिठलं भाकर असेही म्हणतात.यामध्ये बेसन ची पूर्ण पेस्ट केली जाते त्यानंतर ते हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, मीठ,लसुण,जिरे,धने जसे इतर मिश्रित सामग्री आणि चपाती सहसाधारणपणे ताटात वाढले जाते.<ref>https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0</ref>
==झुणका बनवण्याची पद्धत==
===साहित्य===
ओळ १६:
# चण्याचे पिठ पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.
# कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या बारीक करून किंवा ठेचून घालाव्यात. बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा.
#कांदा निट परतला कि गॅस बारीक करून त्यात भिजवलेले चणा पिठ घालावे. लगेच थोडे पाणी घालावे. गुठळ्या न होता ढवळावे. आवश्यक तेवढा पातळपणा ठेवावा.आमसुल आणि मिठ घालून उकळी काढावी.<ref>http://chakali.blogspot.com/2008/03/pithale.html</ref>
{{संदर्भनोंदी}}
 
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/झुणका" पासून हुडकले