"झुणका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १३:
*मिठ
*कोथिंबीर
===कृती===
# चण्याचे पिठ पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.
# कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या बारीक करून किंवा ठेचून घालाव्यात. बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा.
#कांदा निट परतला कि गॅस बारीक करून त्यात भिजवलेले चणा पिठ घालावे. लगेच थोडे पाणी घालावे. गुठळ्या न होता ढवळावे. आवश्यक तेवढा पातळपणा ठेवावा.आमसुल आणि मिठ घालून उकळी काढावी.
 
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/झुणका" पासून हुडकले