"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = ३ [[नोव्हेंबर]] १९०११९०६
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २९:
पृथ्वीराज कपूर हे नाटकांत व चित्रपटांमध्ये काम करायचे. त्यांचे तीनही मुलगे अभिनेता [[राज कपूर]], ‘याहू’ स्टार शम्मी कपूर आणि यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.
 
पृथ्वीराज कपूर (जन्म : (३ [[नोव्हेंबर]] १९०११९०६; मृत्यू : २९ [[मे]] १९७२) हे [[हिंदी]] [[सिनेमा]] आणि भारतीय रंगमंच यांचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पृथ्वीराज यांनी मूकपटात आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. भारतीय जन नाट्य संघ (Indian People's Theatre Association-IPTA-इप्टा) याच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी १९४४ मध्ये [[मुंबई]]त पृथ्वी थिएटरची स्थापना केली. ह्या नाटक कंपनीची नाटके संपूर्ण देशभरात होत होती. भारतीय सिनेमाक्षेत्रात पुढे नामांकित झालेल्या कपूर खानदानाची ही सुरुवात होती..<ref>https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B</ref>
 
पृथ्वीराज यांनी त्यांच्या पेशावर [[पाकिस्तान]] मधील एडवर्ड कॉलेजमधून उच्च शिक्षण मिळाले. त्यांनी एक वर्षासाठी कायद्याचे शिक्षण घेतले ज्यानंतर ते थिएटर विश्वात गेले. १९२८ मध्ये [[मुंबई]] येथे त्यांचे आगमन काही मूकपटांमध्ये काम केल्यानंतर झाले.त्यांनी भारतातील पहिल्या भाषिक चित्रपट आलम आरा मध्ये एक प्रमुख भूमिका बजावली.