"डोके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२२१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
# एक [[सफरचंद]] आगीत भाजून पाणाच्या कळशीत सोडावे हे पाणी गळून प्यावे.
# [[धने]], खसखस समप्रमाणात गेऊन कुटून घ्यावेत बारीक चूर्ण करावे. तेवढयाचा प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी. एक एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता कोमात दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपुर्वक घ्यावे. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.
'''चक्कर येणे'''
# कोरडा [[आवळा]] सहा ग्रॅम, धने सहा ग्रॅम घेऊन त्यांचे कुट करावा. रात्री मातीच्या भांड्यात पाव लिटर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी मळून व गाळून दोन चमचे वाटलेली खडीसाखर मिसळून प्यायल्याने चक्कर येणे थांबते.
# पोटाच्य गडबडीमुळे जर चक्कर येत असेल तर आर्धा ग्लास गरम पाण्यात [[लिंबू]] पिळून प्यायल्याने आराम वाटतो.
# २५ ग्रॅम मनुका शुद्ध तुपात परतून साडे [[मिठ]] टाकून खाल्याने चक्कर येणे थांबते.
# उन्हाळ्यात चक्कर येत असेल तर आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.
 
 
३०

संपादने