"शिवणकाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎लागणारी साधने: - इतरत्र सापडलेला मजकूर
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले.
ओळ ३०:
* १०) इस्त्री - ही लोखंडी व इलेक्ट्रिक असते. परंतु आजकाल इलेक्ट्रिक इस्त्री चा वापर जास्त प्रमाणात केला जातो.कोणताही कपडा शिवण्याआधी त्याला इस्त्री करून घ्यावी. कापडला कॅनवास चिटकवन्यासाठी इस्त्रीचा वापर केला जातो.
 
'''आकृती टेबल''':- कपाळ बेतण्यापुर्वी या आकृती- टेबल्यावर वारंवार आकृत्या काढाव्या. म्हणजे चांगल्या वळणदार आकृत्या काढण्यास मदत होते. यावर बनातींचे कापड ठेवावे. व त्यावर आकृत्या काढाव्या. आकृत्या काढण्यापूर्वी (टेलर्स) चाक व्यवस्थित तासावा.म्हणजे आकृतींच्या रेषा चांगल्या बारीक येतीलं आपणांस सोइस्कर एवढ्या उंचीचें टेबल असावे. टेबलाची लांबी – रुंदी अंदाजे ८३ १/२ cm * १३७ ( २ ३/४ * ४ १/२ ) असावी.
[[वर्ग:कला]]
'''बनत:'''- लोकरीचे गरम कापड.याचा आकृती काढण्यासाठी करतात; रंग काळा असावा. जमीन अथवा टेबल यासारख्या सपाट पातळीवर हे अंथरावे. जमीन अथवा टेबलाची पातळी खडबडीत असल्यस आकृत्या चांगल्या येणार नाहींत. कापडाच्या कडेने पायपिन लावावी; अथवा हे कापड टेबलावर कायांचे लावून टाकलेले असावे . त्या टेबलाचा उपयोग आकृत्या काढण्यासाठींच करतात
[[वर्ग:हस्तकला]]
[[वर्ग:शिवणकाम]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवणकाम" पासून हुडकले