"डोके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ९:
# रोज सकाळी रिकाम्यापोटीएक साफरचंद कापून मीठ लावून चून खाल्याने जुनी डोकेदुखी दूर होते . हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.
 
'''मेंदूची ताकत वाढवा'''
# १ किलो गाजर किसून चार किलो दुधात उकळावे त्यात २५० ग्रॅम शुद्ध तूपात दहा बदाम टाकून भाजावे आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे. रोज ५० ग्रॅम खाऊन वरून दुध प्यावे. एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदूस टाकत येते.
# एक सफरचंद आगीत भाजून पाणाच्या कळशीत सोडावे हे पाणी गळून प्यावे.
# धने, खसखस समप्रमाणात गेऊन कुटून घ्यावेत बारीक चूर्ण करावे. तेवढयाचा प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी. एक एक चमचा चूर्ण सकाळी ९ वाजता कोमात दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपुर्वक घ्यावे. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/डोके" पासून हुडकले