"पृथ्वीराज कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज '''पृथ्वीराज कपूर'''. त्यांचा [[जन्म]] [[कोलकत्ता]] येथे १८ [[मार्च]] १९३८ मध्ये झाला. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे नाटय़ आणि चित्रपटांमध्ये काम करायचे. मोठे बंधू आणि प्रसिद्ध अभिनेता [[राज कपूर]], ‘याहू’ स्टार शम्मी कपूर यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले. शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील कामगिरीचा घेतलेला हा आढावा.
पृथ्वीराज कपूर हे (३ [[नोव्हेंबर]] १९०१-२९ [[मे]] १९७२) [[हिंदी]] [[सिनेमा]] आणि भारतीय रंगमंच यांच्या प्रमुख स्तंभामध्ये मानले जातात. पृथ्वीराज यांनी अभिनेता मूकपट म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. भारतीय जन नाटय संघ (इप्टा) या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. पृथ्वीराजांनी १९४४ मध्ये [[मुंबई]] मध्ये पृथ्वी थिएटरची स्थापना केली, जी संपूर्ण देशभरातील फिरून आपली कामगिरी करत होते.भारतीय सिनेमाच्या जगभरात कपूर खानदानची ही सुरुवात आहे.<ref>https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B</ref>