"जग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी ३
माहिती चौकट आणि दुवे जोडले
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
[[पृथ्वी]]वरील मानवी वस्ती, त्यांची स्थिती यासाठी जग हा शब्द वापरला जातो. जगात साधारण ६.६ अब्ज लोक राहतात.जगात एकूण सात खंड आहेत .व चार महासागर आहेत.
 
[[पृथ्वी]]वरील मानवी वस्ती, त्यांची स्थिती यासाठी जग हा शब्द वापरला जातो. जगात साधारण ६.६ अब्ज लोक राहतात.जगात एकूण [[खंड|सात खंड]] आहेत .व चार महासागर आहेत.
==खंड==
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे २९% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे.जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागाला खंड असे म्हणतात. पुढीलप्रमाणे
==आशिया==
सगळ्यात मोठे खंड म्हणजे [[आशिया]] या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे [[अंटार्क्टिक महासागर|आक्टिर्टक महासागर]] ,पूर्वेकडे [[प्रशांत महासागर|पॅसिफिक महासागर]] व दक्षिणेकडे [[हिंदी महासागर]] आहेत . [[आशिया|आशिया खंड]] , [[युरोप]][[आफ्रिका]] या दोन खंडांना जोडलेले आहे . युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत.यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख [[युरेशिया]] असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे [[सिनाई द्वीपकल्प|सिनाई द्रवीपकल्प]] या अरुंद भूभागाने जोडली गेली आहेत.
[[चित्र:World_map.png|thumb|जग प्राकृतिक]]
[[चित्र:Map-Apollonius.jpg|thumb|जग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जग" पासून हुडकले