"पी.एच. मूल्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 72 langlinks, now provided by Wikidata on d:Q40936
Added more information in Marathi.
ओळ १:
 
 
 
 
[[File:216 pH Scale-01.jpg|thumb|right|pH values of some common substances]]
 
 
{{विस्तार}}
 
पी. एच. मूल्य किंवा सामू हे [[द्रावण]] [[आम्ल]] आहे वा विम्ल [[अल्कली]] ते मोजण्याचे एकक आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. (उदा. दूध, मूत्र, रक्त, लाळ, इ.) सातच्या खाली असणारे बिंदू आम्लता दर्शवितात (उदा. लिंबू, ऍसिड) , तर सातच्या वरील बिंदू हे अल्कली (विम्लता) दर्शवितात. (उदा. खारे पाणी, खाण्याचा सोडा, साबणाचे पाणी, इ. )
एखादे [[द्रावण]] [[आम्ल]] आहे वा [[अल्कली]] ते मोजण्याचे एकक.
 
पी. एच. म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन (हायड्रोजनचे प्रमाण किंवा कारकता). पी. एच. ची संकल्पना [[डेन्मार्क|डॅनिश]] रसायनशास्त्रज्ञ [[सोरन्सन]] (१८६८ - १९३९) याने मांडली.
 
[[वर्ग:रसायनशास्त्र]]