"चेहरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
[[File:Faces-nevit.svg|thumb|Faces-nevit]]
 
[[File:Folio Makeup by Razel Pong 02Kopfproportionen.jpgsvg|thumb|Folio Makeup by Razel Pong 02Kopfproportionen]]
 
प्राण्यांच्या [[डोके|डोक्याच्या]] पोटाकडील पृष्ठभागावरील [[संवेदक]] [[इंद्रिय|इंद्रियांच्या]] समुदायाला '''चेहरा''' असे म्हणतात. [[मानव|मानवांच्या]] संदर्भात चेहऱ्यात [[केस]], [[कपाळ]], [[भुवई|भुवया]], [[पापणी|पापण्या]], [[डोळा|डोळे]], [[नाक]], [[गाल]], [[कान]], [[तोंड]], [[ओठ]], [[दात]], [[हनुवटी]] या सर्वांची गणना होते. चेहऱ्याचा उपयोग हावभाव व्यक्त करण्यासाठी, अन्य सजातीय प्राण्यांमधून विशिष्ट प्राण्याची ओळख पटवण्यासाठी होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/चेहरा" पासून हुडकले