"कॉफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
माहिती वाढवली
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:A small cup of coffee.JPG|right|thumb|कॉफी]]
'''कॉफी''' हे एक पेय आहे.
कॉफी हे जगभर खप असलेले, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. रुबिएसी कुलातील कॉफिया प्रजातीमध्ये असलेल्या वृक्षांच्या फळांतील बियांपासून कॉफीची भुकटी बनवितात. कॉफी वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉफिया अरॅबिका असे आहे. कॉफे पाउदर बनवण्या साठी कॉफी बीन्स रोअस्त करून बारीक करा. या जातींची लागवड जगाच्या विविध भागांत होते. कॉफी मूळची आफ्रिकेतील असून पंधराव्या शतकात ती इथिओपियातून अरबस्तानात आणली गेली. त्यानंतर मध्य आशियातील ठिकाणांहून तिचा प्रसार यूरोपात साधारणत: सोळाव्या आणि सतराव्या शतकांत झाला. याच सुमारास जावा व इतर बेटे आणि नंतर ब्राझील, जमेका, क्यूबा, मेक्सिको या उष्णकटिबंधातील प्रदेशांत तिचा प्रसार झाला.
 
== इतिहास ==
ऐतिहासिक दाखल्यांनुसार [[अरब]] व्यापारी विक्रेत्यांचे तांडे वैराण, वाळवंटी भागातून लांबच्या पल्ल्यांचा प्रवास करीत असत. विशिष्ट प्रकारच्या झुडपांच्या बिया चघळत चघळत त्यांचा प्रवास घडत असे. अरब व्यापारी, [[उंट|उंटांनासुद्धा]] बियांच्या चघळण्याने तरतरी वाटत असे. त्या बियांमधील कॅफीन घटक तरतरी आणण्यास उपयुक्त ठरतो, असे कालांतराने संशोधकांनी सिद्ध केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/कॉफी" पासून हुडकले