"कर्करोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
तंबाखू कर्करोगामुळे होणार्‍या तेहतीस टक्के – एक तृतीयांश मृत्यू तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. तंबाखू ओढणार्‍या व्यक्तीमध्ये दररोज ओढली जाणारी तंबाखू, किती वर्षे धूम्रपान चालू आहे आणि किती खोलवर तंबाखूचा धूर फुफ्फुसात जातो तेवढी फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढत जाते. दररोज दहा सिगरेट्सस ओढणार्‍या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता सिगरेट न ओढणार्‍या व्यक्तीपेक्षा दहा पटीनी अधिक असते. याशिवाय धूम्रपान करणार्‍या व्यक्तीना स्वरयंत्र, घसा, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, मूत्राशय आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपानामुळे जठर, यकृत, प्रोस्टेट, मोठे आतडे आणि आमाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
धूम्रपान करणा-र्‍या व्यक्तीने धूम्रपान सोडल्यानंतर कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. धूर विरहित तंबाखू ओढल्यास कर्करोगपूर्व उतीमधील झालेले बदल बहुतेक वेळा सामान्य होतात.
क्लोरीनयुक्त पाणी हेही वाढत्या कर्करोगांचे कारण आहे.
 
== आहार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कर्करोग" पासून हुडकले