"कबड्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३:
 
[[चित्र:Game-asia-kabadi.jpg|thumb|right|300px|कबड्डी]]
'''[[कबड्डी]]''' हा मुळात [[दक्षिण आशिया|दक्षिण आशियातला]] व आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. हुतुतू, हमामी या नावानेही हा खेळ प्रसिद्ध आहे.<ref>{{cite encyclopediasantosh | title=कबड्डी | encyclopedia=मराठी विश्वकोश | publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | अॅक्सेसदिनांक=७ मार्च २०१८ | author=नातू, मो. ना. | volume=३ | edition=ऑनलाईन |दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand3/index.php/khand3-suchi?id=6199}}</ref> मूळचा भारतीय असलेला हा खेळ पाकिस्तान, भूतान, नेपाल, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया या देशात खेळला जातो. नुकताच चीन व जपान या देशात तो प्रसारित झाला आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
 
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जातो इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ [[मध्ये]] हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासुन हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला. १९५० मध्ये अखिल भारतीय कबड्डी संघराज्य स्थापित झ्हाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/कबड्डी" पासून हुडकले