"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५०:
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]]ही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
 
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या संगीत रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठीसुमधुरतेसाठी वाखाणली गेली.
 
मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहाँ', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.
ओळ ७७:
* जालना या गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
* पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसाप]] तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ ग्रंथकारास 'संगीतकनिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेच्या वतीने 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ग्रंथकार पुरस्कार २०१६' हा विशेष जाहीर केलेला पुरस्कार सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यावरील ’स्वरसंगत सरदार’ या ग्रंथास देण्यात आला.