"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात.<ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand15%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D11540%26start%3D1&ei=5T6rVdPnFZCcugTPorHwCQ&usg=AFQjCNGjOlvVr-rmYxyHgioIhV2HbOl-Nw&bvm=bv.98197061,d.c2E</ref>
 
सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलेतेबदलत असतात.{{संदर्भ हवा}} <ref>www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2F23-2015-01-14-06-25-27%2F10131-2012-07-19-05-07-27%3Fshowall%3D1%26limitstart%3D&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNFuPteZinMY7ZwARZoQTlY45ZnB_A&bvm=bv.98197061,d.c2E</ref> पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
 
 
==पर्यावरण विषयक ग्रंथ==