"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५८१ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो (Pywikibot 3.0-dev)
(→‎पर्यायी उपचार: आशय जोडला.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
* [[कांदा]] - ग्लूकोजची पातळी कमी ठेवत असावा. शरीरातील इन्शुलिन कांद्यामुळे उपलब्ध होते.
* आफ्रिकन [[मिरची]] - मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.
* [[गिंको बायलोबा]]- रेटिनामधील रक्तवाहिन्या सुरळीत ठेवते. डायबेटिक रेटिनोपॅथी पासून बचाव.
 
मधुमेह हा जीवनशैली मुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैली मधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.
नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो.स्वामी विवेकानंद योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे.
 
==आयुर्वेदिक औषध==
१२

संपादने