"मास्टर कृष्णराव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५८:
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे [[इ.स. १९४०]] ते [[इ.स. १९७१]] या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
 
वंदे मातरममातरम् हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमलामातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्‍न केला. नेहरूंनी आधीच ''जन गण मन'' हे राष्ट्रगीत म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरममातरम्' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून तरी अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरमचीमातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खास विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.
 
पुणे येथे [[ऑक्टोबर २०]], [[इ.स. १९७४]] रोजी त्यांचे स्वतःच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
 
वीणा चिटको या त्यांच्या कन्येने काही काळ संगीतकार म्हणून कारकीर्द गाजवली. त्या मराठी भाषेतील पहिल्या स्त्री भावगीतकार - संगीतकार म्हणून ओळखल्या जातात.
 
मधुसूदन कानेटकर, सरस्वती राणे, मोहन कर्वे, आर.एन. करकरे, राम मराठे, योगिनी जोगळेकर, सुहास दातार, सुधाकर जोशी, रवींद्र जोशी, वीणा चिटको हे मास्तर कृष्णरावांच्या शिष्यवर्गापैकी काही शिष्य होत.
ओळ ७४:
* [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] सुवर्ण पदक
* विष्णुदास भावे सुवर्ण पदक
* जालनापुणे गावीयेथील एकाबालगंधर्व नाट्यगृहालारंगमंदिरात मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नावस्मरणार्थ देण्यातपुतळा आलेउभारण्यात आहेआला.यानीनीनी
* जालना या गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे.
* पुणे भारत गायन समाजातर्फे दरवर्षी मास्टर कृष्णराव यांचा जन्मदिन व पुण्यतिथी साजरी केली जाते.
* [[मसाप]]तर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास/ग्रंथकारास 'मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार' देण्यात येतो.