"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट इमारत
[[File:Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 03.jpg|thumb|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७]]
|नाव = '''राजगृह'''
|चित्र = Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 03.jpg
|चित्र रुंदी = 200px
|चित्र_वर्णन = राजगृह
|इमारतीची उंची =
|ठिकाण = [[दादर]], [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात =
|बांधकाम पूर्ण =
|इमारतीचा प्रकार = ऐतिहासिक, संस्कृतिक, सामाजिक व धार्मिक
|वास्तुशास्त्रीय =
|छत =
|वरचा मजला = ३
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य =
|क्षेत्रफळ =
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी = [[आंबेडकर कुटुंब]]
|व्यवस्थापन =
|references =
}}
 
'''राजगृह''' हे [[मुंबई]] मधील [[दादर]]च्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - [[बौद्ध]] व [[दलित]] जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी [[आंबेडकर जयंती|डॉ. आंबेडकर जयंती]] आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-encroachment-near-ambedkar-house-at-dadar-1148960/|title=बाबासाहेबांच्या ‘राजगृहा’च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा|date=2015-10-10|work=Loksatta|access-date=2018-04-30|language=mr-IN}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राजगृह" पासून हुडकले