"डॉ. आंबेडकर नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३०:
[[भीम जन्मभूमी]] हे महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात.
 
==बाह्य दुवे ==
*{{Cite EB1911|wstitle=Mhow}}
* [http://www.dgde.gov.in/cantonments/web/626 Mhow cantonment]