"पिंपळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
देवाचिये द्वारी। सोन्याचा पिंपळ। मनी सळसळ। चैतन्याची।
 
चैतन्याचे प्रतीक असणाऱ्या "अक्षय" वृक्षची पाने सूर्य किरण पडताच चैतन्यमय तेजाने उजळून निघतात. कुठे तरी ह्याचा उल्लेख "कामधेनु" देखील आला आहे.
[[चित्र:Pipal.jpg|इवलेसे|उजवे|पिंपळाचे पान]]
 
'''पिंपळ''' हे भारतीय उपखंडात उगवणार्‍या एका भल्या थोरल्या वृक्षाचे नाव आहे. या वृक्षाचा विस्तार फार मोठा असतो.
 
कोठेही, कसाही, भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढणारा आपल्या परिचयाचा वृक्ष पिंपळ. हा भारतीय वृक्ष ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. संपूर्ण भारतभर आढळणारा हा वृक्ष विशेषत: हिमालयाच्या उताराचा भाग, पंजाब, ओरिसा व कोलकोता येथे जास्त संख्येने आढळतो. या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव.
"https://mr.wikipedia.org/wiki/पिंपळ" पासून हुडकले