"विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q4654725
No edit summary
ओळ १:
{{अर्ध संरक्षित}}{{धोरण}}
'''विकिपीडियावर कुठेही वैयक्तिक हल्ले करू नका'''. लिहिणाऱ्यावर टीका करण्याऐवजी लिखाणावर टिप्पणी करा. वैयक्तिक हल्ले केल्यामुळे तुमचा मुद्द्याची सरशी तर होणारच नाही, मात्र विकिपीडिया समुदाय दुखावला जाऊन समुदायातील सदस्य येथील कोशकार्यातून परावृत्त होऊ शकतात. कुणाही संपादक सदस्यास अन्य सदस्यांवर केलेले वैयक्तिक हल्ले वगळता येतात. सातत्याने किंवा गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक हल्ले केल्यास संपादनांस [[विकिपीडिया:अटकाव धोरण|अटकाव]] केला जाऊ शकतो.
 
१४,३८६

संपादने