"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
__NOTOC__
{{ProjectTiger

header=
प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा

|subheader= विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१७-२०१८ मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने

विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये '''स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती''' करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.

हा कार्यक्रम दोन भागात विभागला आहे -

# सुविधा पुरविणे - [[:m:Supporting Indian Language Wikipedias Program/Support|लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटची सुविधा देण्याकरीता विद्यावेतनाच्या माध्यमातून सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल]]

# भाषा आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय सध्या विकिपीडियावर असलेल्या लेखातील उणीवा भरून काढणे हे असेल.

भारतीय भाषा विकिपीडिया समुदाय जे स्पर्धेत सहभागी होण्यात स्वारस्य दाखवतील ते एकत्र येतील आणि मजकूराच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करणारी स्पर्धा योजतील. सहभागी भाषा समुदाय तीन महिने स्पर्धा करतील.

प्रमुख योगदानकर्त्यांसाठी वैयक्तिक पुरस्कारांव्यतिरिक्त, विजयी समुदायाला विकिपीडियाला योगदान देण्यासाठी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य दिले जाईल.

Line ३३ ⟶ ३१:
* लेख किमान ९,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. इंग्रजीसाठी, किमान ३००० बाइट आणि किमान ३०० शब्दांची लांबी असणे आवश्यक आहे. (exclude Infobox, template etc.)
* लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
* लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित (मशीन रूपांतर) नसावेत. चांगले संपादनसंपादित केलेले असावेत.
* लेखामध्ये प्रमुख समस्या नसाव्यात, जसे कॉपीराइटचे उल्लंघन, उल्लेखनीयता इ.)
* लेख माहितीपूर्ण असावा.
Line ३९ ⟶ ३७:
*आयोजकाने सादर केलेले लेख इतर आयोजकांनी तपासण्याची आवश्यकता आहे.
* विकिपीडियाच्या स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाणार आहे किंवा नाही याचा निर्णय प्रत्येक भाषेतले विकिपीडिया परिक्षक घेतील.

== पारितोषिके ==
* प्रत्येक महिन्यात व्यक्तिगत योगदान पाहून ३ संपादकांना विशेष बक्षिसे दिली जातील. अनुक्रमे रोख रु.३०००, २००० आणि १००० रकमेचा यात समावेश असेल.
* तीन महिन्यांच्या अखेरीस ज्या भाषा समुदायाने सर्वाधिक योगदान केले आहे, त्यांना सामुहिक बक्षिस दिले जाईल. हे '''विशेष तीन दिवसीय क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यशाळा''' या स्वरुपात असेल.
* भारतात इंग्रजी भाषिक विकिपीडिया समुदायाचा आकार इतर भाषिक विकिपीडिया समुदायाच्या तुलनेत बराच जास्त असल्याने त्यांची तुलना करणे योग्य नाही. म्हणून सामुहिक स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिक समुदायाचा समावेश केलेला नाही. तथापि हा समुदाय व्यक्तिगत स्पर्धेत अवश्य सहभागी होऊ शकतो.

== नोंदणी ==
आपण ३१ मे २०१८, २३:५९ पर्यंत कोणत्याही वेळी नोंदणी करू शकता.

Line ५५ ⟶ ५२:
{{/सहभागी}}}}

== लेख विचारार्थ द्या ==

==लेख विचारार्थ द्या ==
प्रोजेक्ट टायगरसाठी मराठी विकिपीडियाचा सहभाग फाउंटन टूलद्वारे नोंदवा.

Line ६५ ⟶ ६१:
जर आपल्याला fountain द्वारे लेख नोंदणी करण्यात समस्या येत असल्यास [[विकिपीडिया चर्चा:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा|चर्चापानावर]] नोंद करून नंतर प्रयत्न करा. आपल्याला तरीही समस्या असल्यास, आपण तक्रार [[/Submissions|येथे]] करु शकता.

== संयोजक ==
* [[User:mykaustubh|कौस्तुभ दांदळे]]
* [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १२:४६, १९ एप्रिल २०१८ (IST)
== उपयुक्त दुवे ==
{{flatlist|
* [[:m:Supporting Indian Language Wikipedias Program/Contest|Contest page on Meta]]