"पक्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६१:
 
== स्थलांतर ==
ठरल्या वेळी एका मुलखातुन दुसर्‍यादुसऱ्या मुलुखात स्थलांतर करायचे व नंतर नियमितपणे परतायचे हे पक्ष्यांच्या स्थलांतराचे खास लक्षण आहे. उडण्याच्या वरदानामुळे पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतर करतात. पक्ष्यांचे स्थलांतरास अनेक कारणे असतात त्यातील कारणे खालीलप्रमाणे
# अन्नाची उपलब्धता -
# हवामान- थंड हवामान सोसण्याची क्षमता- पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते तरी युरोप, सायबेरियातील पक्षी येथील अतिकडक हिवाळा आवाक्याबाहेरचा असतो. म्हणून या भागातील पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशात म्हणजे, उत्तर अफ्रिका, मध्यपूर्व इराण, भारतीय उपखंडात व आग्नेय अशियात स्थलांतर करतात. युरोप व सायबेरियातील उन्हाळ्यामध्ये या भागात खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते व पक्षी पुन्हा सायबेरिया व युरोपात स्थलांतर करतात.
# जनुकीय सवयी- लक्षावधी वर्षांची स्थलांतराची सवय यामुळे बहुतांशी स्थलांतरित पक्ष्यांच्या जातींमध्ये जन्मतः स्थलांतराचे ज्ञान असते. - उदा; पेरू व चिली देशातील काही पक्षी, जनुकीय सवयींमुळे अन्न उपलब्ध नसलेल्या भागातही स्थलांतर करतात.
# सुरक्षितता - शिकार्‍यांपासूनशिकाऱ्यांपासून सुरक्षितता
# पिल्लांच्या प्रशिक्षणासाठी
# उदाहरणार्थ: ककुककू-हे उत्तर प्रदेशातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येतात. ऑगस्ट मध्येऑगस्टमध्ये दक्षिण भारताकडे स्थलांतर करतात.
 
== पक्ष्यांचे महत्त्व ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पक्षी" पासून हुडकले