"पंचतीर्थ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''पंचतीर्थ''' ही भारत सरकारने घोषित केलेली [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांच्या जीवनाशी निगडित पाच ठिकाणेस्थळे आहेत. [[भारत सरकार]] ही पंचतीर्थे विकसित करित आहे. त्यामध्येया पाच स्थळांत [[महू]] येथील बाबासाहेबांचे जन्मस्थळ - [[भीम जन्मभूमी]], [[दिल्ली]] येथील बाबासाहेबांनी निवास केलेली वास्तू - [[महापरिनिर्वाण भूमी]], [[आंबडवे]] हे बाबासाहेबांचे मूळ गांव, [[मुंबई]]च्या इंदू मिल येथील आंतरराष्ट्रीय स्मारक आणि [[लंडन]] येथील बाबासाहेबांचे १९२१-२२ दरम्यान वास्तव्य असलेले घर - शिक्षण भूमी. या पाच वास्तूंची स्मारके बनविली जात आहेत.
 
==महू ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचतीर्थ" पासून हुडकले