"रीडिंगची लढाई (इ.स. ८७१)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
ओळ १:
[[जानेवारी ४]], [[इ.स. ८७१]]च्या दिवशी [[वेसेक्सचा एथेलरेड|वेसेक्सच्या एथेलरेडने]] स्वतः व आपल्याआपला भाउभाऊ आल्फ्रेडच्या सैन्यासह [[डेन्मार्क]]च्या सैन्यावर आक्रमण केले. हे डेनिश सैन्य [[ब्रिटन]]वर चाल करून आले होते व [[रीडिंग]]जवळ तळ ठोकुनठोकून बसले होते.
 
आक्रमकांना घालवुनघालवून देण्यासाठी केलेल्या या लढाईत ब्रिटीश सैन्याची वाताहत झाली व पराभूत होउनहोऊन रणांगण सोडून त्यांनी पळ काढला.
 
हेही पहाः [[रीडिंगची लढाई (इ.स. १६८८)]]