"अतुल पेठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४८२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==अतुल पेठे यांना मिळालेले पुरस्कार==
* पुरुषोत्तम करंडक - केशवराव दाते अभिनय नैपुण्य पुरस्कार
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] स्मृती पुरस्कार (जानेवारी २०१७)
* पुरुषोत्तम करंडक - गो.गं. पारखी लेखन पुरकार
* नाट्यदर्पण - अरविंद देशपांडे दिग्दर्शन पुरस्कार - शीतयुद्ध सदानंद
* रंगदर्पण पुरस्कार, गजानन सरपोतदार, महाराष्ट्र शासन - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- उजळल्या दिशा
* सत्यशोधक पुरस्कार - पुणे म न पा कामगार युनियन
* डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कलागौरव पुरस्कार
* महाराष्ट्र फौंडेशनचा नाट्य गौरव पुरस्कार
* मुंबई मराठी साहित्य संघाचा के. नारायण काळे पुरस्कार
* मो.ग. रांगणेकर पुरस्कार
* पार्श्वनाथ आळतेकर पुरस्कार
* चित्तरंजन कोल्हटकर पुरस्कार
* सूर्य पाहिलेला माणुसला दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] स्मृती पुरस्कार (जानेवारी २०१७)
 
 
अनामिक सदस्य