"आर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎आर्यांचे सामाजिक जीवन: मांस हा शब्द हटवला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎आर्यांचे सामाजिक जीवन: मास म्हणजे डाळ हा शब्द घातला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
==आर्यांचे सामाजिक जीवन==
 
आर्यकालीन समाज खेड्यामध्ये विभागला होता. त्यांची [[घर]]ं साध्या पद्धतीची असून घरांसाठी [[लाकूड|लाकडाचा]] वापर केला जाई. घराचे छत [[गवत]]ाने शाकारले जाई. आर्यांच्या आहारामध्ये [[अन्न]][[धान्य]]ाबरोबर [[दूध]], [[दही]], [[लोणी]], [[तूप]], [[फळे]], [[भाजी]]पाला व मास ( डाळ ) यांचा समावेश असे. समाजाच्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जात असे. गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई.{{संदर्भ हवा}} आर्यांची [[कुटुंब]]व्यवस्था पितृसत्ताक होती. जेष्ठ [[पुरुष]] कुटुंबप्रमुख असे. त्यास 'गृहपती' असे म्हटले जाई. समाज पितृसत्ताक असला तरी मुलींना पती निवडीबाबत मोकळीक होती.{{संदर्भ हवा}} [[विश्ववरा]], [[घोषाला]] या सारख्या स्त्रियां [[ऋग्वेद]] काळात होऊन गेल्या. विद्वान स्त्रिला ;ब्रम्हवादिनी; असे म्हटले जाई. ऋग्वेद काळात [[वर्ण]]व्यवस्था लवचीक असून ती [[व्यवसाय]]ावर आधारलेली होती.
 
[[उत्तर]] [[वेद]]कालीन समाज जीवनात अनेक बदल घडून आले. वर्णव्यवस्थेत [[ब्राम्हण]], [[क्षत्रिय]], [[वैश्य]] यानंतर [[शूद्र]] हा चवथा वर्ण निर्माण झाला. वर्णव्यवस्था पुढे जातिव्यवस्थेत रूपांतरित झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/आर्य" पासून हुडकले