"फुटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
| caption = आक्रमक खेळाडू (क्र.१०) गोल करण्याच्या प्रयत्नात
| union = [[फिफा]]
| nickname = असोशिएशन फुटबॉल, सॉकर, फुटी, "द ब्युटीफुलब्यूटिफुल गेम", "द वर्ल्ड
गेम"
| first = मध्य १९ वे मध्य शतक ब्रिटन
| registered =
| clubs =
ओळ १७:
| olympic = [[१९०० उन्हाळी ऑलिंपिक|इ.स. १९००]]
}}
'''फुटबॉल/फुट्बॉल्''' हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात अकरा खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळाचेखेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट आहेअसते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू पोहोचवेल (गोल करेल) तो संघ विजेता ठरतो.
करेल) तो संघ विजेता ठरतो.
 
२१ मे १९०४ रोजी [[पॅरीसपॅरिस]] येथे [[फ्रान्स]], [[बेल्जियम]], [[नेदरलँड]](हाॅलंड), [[डेन्मार्क]], [[स्पेन]], [[स्वीडन]] आणि [[स्वित्झर्लंड]] या देशांनी फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन ([[फिफा]]) ही संघटना स्थापन केली. [[इ.स. १८६३]] साली [[फुटबॉल असोसिएशन]] या इंग्लंडमधील संघटनेने फुटबॉल खेळास नियमबध्दनियमबद्ध केले. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन फेडरेशन इंटरनॅशनेल डे फुटबॉल असोसिएशन ([[फिफा]]) ही संघटना करते. या खेळातील अत्यंत लोकप्रिय स्पर्धा [[फिफा विश्वचषक|फुटबॉल विश्वचषक]] ही होय.
 
१९६२ च्या विश्वचषकजागतिक चषक स्पर्धेत [[चिली]] व [[इटली]] यांच्यातील सामन्यात [[पंच]] म्हणून काम बघणारे [[इंग्लिश]] पंच [[केन ॲस्टन]] हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या विश्वचषकजागतिक स्पर्धेत या कार्ड्सचीकार्ड्‌सची सुरवातसुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण [[जग]]भरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचाया रंगीत कार्डांचा वापर केला जातो.
 
== खेळाचे स्वरूप ==
हा खेळ एका गोलाकृतीगोल चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतरमिनिटांच्या खेळानंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतरमिनिटांचा होतमध्यांतर असतो.
 
== महत्त्वाच्या संघटना ==
Line ३१ ⟶ ३०:
* [[युएफा]] : युनिअन युरोपिअन दे फूटबॉल असोसिएशन
* ए.एफ.सी : असिअन फुटबॉल कॉन्फेडरेशन
* सी. ए. एफ : कॉन्फेडरेशन आफ्रिकान डे फुटबॉल
* कोन्काकाफ : द कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ ,सेंट्रल अमेरिका आणि करिबिअनकॅरिबिअन फुटबॉल
 
== मुख्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा ==
* [[फिफा विश्वचषक|फुटबॉल विश्वचषक]]
* [[युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद|युरो चषक]]
* [[कोपा अमेरीकाअमेरिका]]
* [[मर्डेका चषक]]
 
== राष्ट्रांतर्गत/आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धा ==
* [[इंग्लिश प्रीमियर लीग|इंग्लिश प्रिमियर लीग]]
* [[स्पॅनिश ला लीगा]]
* [[इटालियन सेरी आ]]
* [[यु. ए. फा. चँपियन्स लीग]]
* [[यु.ए.फा. कप]]
* [[एफ. ए. कप]]
* [[बुन्डेसलीगा - जर्मनी]]
* [[लीग वन(1) - फ्रान्स]]
Line ५३ ⟶ ५२:
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Football (Soccer)|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.fifa.com/|फिफा - अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिशइंग्रजी,
फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, पोर्तुगीज व अरबी}}
* {{संकेतस्थळ|http://www.fifa.com/worldfootball/lawsofthegame.html|फिफा -
"https://mr.wikipedia.org/wiki/फुटबॉल" पासून हुडकले