"महाबलीपुरम लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडला
ओळ ७:
 
==सांस्कृतिक महत्व==
पल्लव वंशाच्या राजवटीत इथे अनेक शिल्पे निर्माण झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=mc6C5dVHbGAC&pg=PA4545&dq=mahabalipuram+temple&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjrpdfbj5HbAhXLJJQKHXXtC4kQ6AEIQTAG|title=The Indian Encyclopaedia: Mahi-Mewat|last=Kapoor|first=Subodh|date=2002|publisher=Cosmo Publications|isbn=9788177552720|language=en}}</ref>अखंड दगडात खोदलेली मंदिरे हे महाबलीपूरमचे वैशिष्ट्य आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7Y43DwAAQBAJ&pg=PA147&dq=mahabalipuram+temple&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjrpdfbj5HbAhXLJJQKHXXtC4kQ6AEIMDAC|title=Hindu Pilgrimage: A journey through the holy places of hindus all over India|last=Bansal|first=Sunita Pant|date=2012-04-01|publisher=V&amp;S Publishers|isbn=9789350572511|language=en}}</ref> इथेच कृष्ण मंडप नावाची एक गुहा पहाडात खोदलेली आहे.या गुंफेत गोवर्धन धारी [[श्रीकृष्ण]] व गोप-गोपी यांची चित्रे कोरलेली आहेत.या गुंफेजवळ पंच पांडव रथ आहेत.दगडात कोरलेले एक तीन मजली मंदिर येथे आहे.या मंदिरासमोरच वराहमंडप आहे.त्यात वराहरूपी विष्णू पृथ्वीला समुद्रातून वर काढीत आहे असे सुंदर शिल्प कोरलेले आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सातवा </ref>
या गावात टेकडीवर एक शिव मंदिर आहे.त्याला ओलक्कनाथाचे मंदिर म्हणतात.ते दगडाचे बांधलेले असून इतके उंच आहे की पूर्वी ते दीपगृहाचे काम करीत असावे.
चित्रे= पंच पांडव काही अंतरावर १०० फूट लांब व ३० फूट रुंद उंच अशा एका प्रचंड खडकावर कोरलेली अनेक चित्रे आहेत.नाग,नागीन, जटाधारी पुरुष,अर्जुन,हती, वाघ,सिंह,यक्ष ,गंधर्व,सूर्य, अप्सरा,यांची चित्रे कोरलेली आहेत.