"महाबलीपुरम लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
दुवा जोडला
(दुवा जोडला)
'''महाबलीपुरम लेणी''' [[भारत|भारतातील]] [[चेन्नई]] शहरापासून ५५ किमी अंतरावर असलेली लेणी आहेत. इ.स.१९८४ साली ही लेणी जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=UTNuAAAAMAAJ&q=mahabalipuram+temple&dq=mahabalipuram+temple&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjrpdfbj5HbAhXLJJQKHXXtC4kQ6AEINjAD|title=Mahabalipuram (Mamallapuram)|last=Nākacāmi|first=Irāmaccantiran̲|date=2008|publisher=Oxford University Press|isbn=9780195693737|language=en}}</ref>
 
महाबलीपुरम दक्षिण भारतातील एक ऐतिहासिक स्थान व प्राचीन संस्कृतीचे केंद्र समजले जाते. पुराणप्रसिद्ध[[पुराण]]प्रसिद्ध बलीराजावरून या गावाला महाबलीपुरम हे नाव मिळाले.
 
==भौगोलिक महत्व==
हे ठिकाण पल्लव वंशाच्या आधीपासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते.इ.स.पहिल्या व दुस-या शतकातील [[ग्रीक]] व रोमन ग्रंथात याचा मलंगी म्हणून उल्लेख आढळतो.तमिल काव्यातही या बंदराचा उल्लेख आहे.प्राचीन काळी त्याला मलंगे व कदलमललई ही नावे होती.
 
==सांस्कृतिक महत्व==
१५,०४३

संपादने